जिल्हा सामान्य सिव्हिल रुग्णालय अमरावती भरती २०२५
पदाचे नाव: सल्लागार (कंत्राटी).
शैक्षणिक पात्रता: सामाजिक कार्य/समाजशास्त्र/मानसशास्त्र/मानवशास्त्र/मानव विकास या विषयात पदव्युत्तर पदवी.
पद संख्या: 01 पदे.
नोकरी ठिकाण: अमरावती.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: डीएपीसीयू कार्यालय, कक्ष क्रमांक-४८¸ जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, इर्विन स्क्वेअर, अमरावती पिन- ४४४६०१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2025