DMER व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन (DMER) व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
परीक्षा TCS घेणार आहे.
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html
एकूण पदे – 1107
अर्ज कालावधी – 19 जून ते 9 जुलै 2025