Take a fresh look at your lifestyle.

महावितरण अप्रेंटिस भरती 2025 [अहिल्यानगर]

0

पदाचे नाव 

1 लाइनमन अप्रेंटिस

2 कॉम्प्युटर ऑपरेटर अप्रेंटिस

पद संख्या- 321 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह ITI-NCVT (वीजतंत्री/तारतंत्री/COPA) [मागासवर्गीय: 50% गुण]]

नोकरी ठिकाण: अहिल्यानगर

अर्ज सादर करण्याची पद्धत- ऑफलाईन

कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता: अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – 414001

अर्ज सादर करण्याची मुदत- 30 जून 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in