UPSC मार्फत भारतीय वन सेवा(IFS) पूर्व परीक्षा; 151 जागांसाठी भरती
एकूण 151 जागा
परीक्षेचे नाव- भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2022 (IFS)
शैक्षणिक पात्रता- पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट- 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)
परीक्षा
पूर्व परीक्षा: 05 जून 2022
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in