Take a fresh look at your lifestyle.

प्रवरा वैद्यकीय संस्थेत ‘प्राध्यापक’ पदांची मोठी भरती

0

एकूण जागा- 64+

पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी

प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक

(व्याख्याता)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- अहमदनगर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रवरा मेडिकल ट्रस्टचे

सचिव, आयुर्वेद महाविद्यालय, शेवगाव ता.

शेवगाव जि. अहमदनगर-414502

अधिकृत वेबसाईट- www.pravara.com