Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या- 523 जागा

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत-ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 जून 2025

अधिकृत वेबसाईट- mazagondock.in