Take a fresh look at your lifestyle.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी मध्ये अप्रेंटिस पदाची 500 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 500जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 जून 2025

अधिकृत वेबसाईट- www.newindia.co.in