Take a fresh look at your lifestyle.

कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव 

1 सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)

2 असिस्टंट (सिक्योरिटी)

पद संख्या- 393 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]

पद क्र.2: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 जून 2025

अधिकृत वेबसाईट- aaiclas.aero