Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद नाशिक येथे आरोग्य विभागात भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस

पद संख्या: ४० पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक

मुलाखतीची तारीख- 26 मे 2025

अधिकृत वेबसाईट- zpnashik.maharashtra.gov.in