नोंदणी मुद्रांक विभाग दिव्यांग उमेदवाराकरिता लेखनिक संबंधी अर्ज करण्याचा अंतिम दि. २३ मे २०२५ पर्यंत
दिव्यांग उमेदवाराकरिता लेखनिक व अनुग्रह कालावधी संदर्भात जाहिरात क्र. 01/2025 दि. 22.04.2025 मधील सूचना क्र. 10 दिव्यांग आरक्षण मधील मुद्दा क्रमांक (9) (2 व 3) मध्ये देण्यात आलेला लेखनिक संबंधी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23.05.2025 पर्यंत राहिल.