महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत वैद्यकीय विभागात भरती
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशासक
पद संख्या: ०८ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- “उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेंशन कंपाऊंड, ग्राउंड फ्लोअर, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९
अर्ज करण्याची मुदत- 28 मे 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in