महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर येथे भरती
पदाचे नाव- वरिष्ठ संशोधन सहकारी, तरुण व्यावसायिक -I, फील्ड असिस्टंट, लॅब असिस्टंट, लिपिक, कुशल कामगार
पद संख्या: १२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- विद्यापीठ अभियंता, एमपीकेव्ही, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन-413722
अर्ज करण्याची मुदत- 27 मे 2025
अधिकृत वेबसाईट- mpkv.ac.in