न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- एक्झिक्युटिव ट्रेनी
पद संख्या- 400जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2023/2024/2025
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 30 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in