Take a fresh look at your lifestyle.

पीडीकेव्ही कृषी महाविद्यालय नागपूर येथे विविध पदांची थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: जूनियर अ‍ॅग्रोनॉमिस्ट, कनिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, तांत्रिक सहाय्यक, अकुशल मदतनीस, कुशल मदतनीस

पद संख्या: 09 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- office of Linseed Breeder, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola.

मुलाखतीची तारीख- 18 & 19 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.pdkvacn.ac.in