दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाची 1003 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1003
पद संख्या- 1003 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरी ठिकाण: रायपूर विभाग
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 02 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in