Take a fresh look at your lifestyle.

ECHS मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: अधिकारी-इन-प्रभारी, वैद्यकीय अधिकारी, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, दंत ए/टी/एच, शिपाई, चौकीदार

पद संख्या: 13 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: वर्डा/ अकोला/ अमरावती

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- QIC, Stn HQ (ECHS CELL), CAD Pulgaon, Teh – Deoli, Distt – wardha, pin – 442303

मुलाखतीची तारीख- 17 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.echs.gov.in