महापारेषण मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नावः अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहाय्यक सामान्य अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उप -व्यवस्थापक, अप्पर डिव्हिजन लिपिक, सहायक मुख्य सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी/ सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि ज्युनियर व्हॅलन्स ऑफिस.
पद संख्या: 504 जागा
शैक्षणिक पात्रत- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 3 एप्रिल 2025