तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 124 जागांसाठी भरती
पदाचे नाव- सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
पद संख्या- 124 जागा
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 16 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.tmb.in