Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सिनियर असिस्टंट

पद संख्या- 206 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव (ii) हलके वाहन चालक परवाना

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 24 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.aai.aero