महावितरण मध्ये अप्रेंटिस पदाची भरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या- 210 जागा
शैक्षणिक पात्रता: ITI पास
नोकरी ठिकाण: चंद्रपुर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 मार्च 2025
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुर जि. चंद्रपुर
अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in