मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड (MOIL) मध्ये विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव: व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा), सल्लागार (वैद्यकीय सेवा), ग्रेड माईन फोरमॅन (एनई -09), माईन फोरमॅन (एनई -08), माईन मॅट (एनई -05), विंडिंग इंजिन ड्रायव्हर (एनई -05) आणि ब्लास्टर (एनई -04)
पद संख्या: 80 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- Jt. General Manager (Personnel), MOIL Ltd., 1-A, Katol Read, Nagpur 440 013
अर्ज करण्याची मुदत- 23 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.moil.nic.in