Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम रेल्वे अंतर्गत जगजीवनराम हॉस्पिटल मध्ये भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी

पद संख्या: 13 जागा

शैक्षणिक पात्रता- MD/DNB/Diploma

नोकरीचे स्थान: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- ENGAGEMENT OF SENIOR RESIDENTS IN JAGJIVANRAM HOSPITAL, WESTERN RAILWAY,MUMBAI CENTRAL MUMBAI 400008.

मुलाखतीची तारीख- 4 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov.in