Take a fresh look at your lifestyle.

NRCG अंतर्गत भरती

0

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी

पद संख्या: 07 जागा

शैक्षणिक पात्रता- B.Sc, M.Sc

नोकरीचे स्थान: पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- ICAR- National research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307.

अर्ज करण्याची मुदत- 10 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- nrcgrapes.icar.gov.in