भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती; ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
पदाचे नाव- ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
पद संख्या- 32438 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 01 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- indianrailways.gov.in