UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025
परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2025 (CMS)
पदाचे नाव
1 केंद्रीय आरोग्य सेवा उप-संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
3 नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
4 दिल्ली महानगरपालिकेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II
पद संख्या- 705 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 11 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in