Take a fresh look at your lifestyle.

संतुष्टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या: 30 जागा

शैक्षणिक पात्रता- Md/MS (Ayurveda) with minimum 3-10 experience

नोकरीचे स्थान: ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ई-मेल द्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल- samchospital@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.sawkarayurveda.com