Take a fresh look at your lifestyle.

मेट्रो प्रशासनाने कपलसाठी नवीन सुविधा सुरू; तुमच्या आयुष्यातील ‘हे’ क्षण सेलिब्रेट करता येणार…

0

मेट्रो प्रशासनाने कपलसाठी नवीन सुविधा सुरू केली आहेत. आता मेट्रोमध्ये कपलसाठी स्पेशल कोच देण्यात आला आहे, जिथं कपल वेळ घालवू शकतात.

तिथे तुम्ही तुमचे खासगी आयुष्यातील क्षण सेलिब्रेट करू शकता. यामध्ये बर्थडे, प्री वेडिंग किंवा कोणतीही पार्टी करू शकता.

याशिवाय कार्यक्रमाच्या दृष्टिने कोचमध्ये डेकोरेशनही करून देण्यात येणार आहे. कपलच्या प्री-वेडिंग शूटसाठी वेगळी स्पेस देण्यात येईल.

त्यासाठी प्रवासी मेट्रोकडून परवानगी घेऊन मेट्रो ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर कार्यक्रमाचं आयोजन करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.