Take a fresh look at your lifestyle.

NHM अंतर्गत भंडारा येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: सुपर स्पेशलिस्ट, तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, प्रोग्राम मॅनेजर – सार्वजनिक आरोग्य, दंत सर्जन, वैद्यकीय अधिकारी आयश (पीजी), मानसशास्त्रज्ञ (एनटीपीसी), वैद्यकीय अधिकारी आयश (यूजी), ऑडिओलॉजिस्ट, (एनपीपीसीसीडी) , ऑप्टोमेट्रिस्ट (डीआयसी), स्टाफ नर्स, फिजिओथेरपिस्ट, टीबी सुपरवायझर, समुपदेशक, लेखापाल, प्रोग्राम सहाय्यक डीईओ, प्रोग्राम सहाय्यक (आकडेवारी), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक, तंत्रज्ञ, दंत सहाय्यक (एनओएचपी)

पद संख्या: 54 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी स्थान: भंडारा

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- National Health Mission Office, District General Hospital Area, Bhandara

अर्ज करण्याची मुदत- 3 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- bhandara.gov.in