Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठात ग्रुप सी व डी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: ग्रुप सी आणि ग्रुप डी अंतर्गत विविध पोस्ट

पद संख्या: 249 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- मा.प्रभारी अधिकारी, विद्यापीठ ग्रंथालय, डॉ.बा.सा.कोकण कृषि विद्यापीठ, दापोली -४१५७१२, जि. रत्नागिरी

अर्ज करण्याची मुदत- 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.dbskkv.org