Take a fresh look at your lifestyle.

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण(JNPT) मध्ये अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- कामगार कल्याण अधिकारी, डेप्युटी जनरल मॅनेजर (पी अँड आयआर), व्यवस्थापक (कायदेशीर), अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), डेप्युटी जनरल मॅनेजर (कायदेशीर), व्यवस्थापक (वित्त)

पद संख्या: 08 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापक (कर्मचारी), जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, प्रशासन इमारत, शेवा, नवी मुंबई – 400707

अधिकृत वेबसाईट- www.jnport.gov.in