Take a fresh look at your lifestyle.

१२वी पास व पदवीधरांसाठी ECHS अंतर्गत काम करण्याची संधी

0

पदाचे नाव: स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब सहाय्यक, लॅब टेक्निशियन, आयटी तंत्रज्ञ, लिपिक, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, डीईओ/ लिपिक, दंत हायजिनिस्ट/ सहाय्यक, दंत तंत्रज्ञ, पियोन

पद संख्या: 21 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- स्टेशन मुख्यालय, ECHS सेल, मुंबई

अर्ज करण्याची मुदत- 24 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.echs.gov.in