सहकार आणि निबंधक, सहकारी संस्थेत भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार
पद संख्या: 05 जागा
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी
नोकरीचे स्थान: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ई-मेल द्वारे
अर्ज करण्याचा ई-मेल- sceapune@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 22 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- scea.maharashtra.gov.in