PDKV कृषी महाविद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- M.Sc. NET किंवा Ph.D
पद संख्या: 02 जागा
नोकरी स्थान: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- Associate Dean, College of Agriculture, Mul Distt Chandrapur-441224
अर्ज करण्याची मुदत- 24 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.pdkvacn.ac.in