भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये इंजिनियर पदाची भरती
पदाचे नाव- डेप्युटी इंजिनिअर
पद संख्या- 22 जागा
शैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी BE/B.Tech/AMIE / GIETE (Electronics/Mechanical/Civil/Electrical) [SC/ST/PwBD: उत्तीर्ण श्रेणी]
नोकरी ठिकाण: पुणे/नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 24 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- bel-india.in