Take a fresh look at your lifestyle.

लेखा आणि कोषागार संचालनालय विविध जिल्ह्यात भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ लेखापाल (गट क)

पद संख्या- 45 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ & बुलढाणा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mahakosh.maharashtra.gov.in