गोवा तुरुंग महानिरीक्षकालय मध्ये नर्स पदाची भरती
पदाचे नाव: पुरुष नर्स, महिला नर्स
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त संस्थेकडून नर्सिंग मिडवाइव्ह/पुरुष अटेंडंटसाठी सहा महिन्यांच्या कालावधीचे विशेष प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद संख्या: 02 पदे
नोकरीचे ठिकाण: गोवा
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता- Inspector General of Prisons, 1st Floor, Old Education Building, 18th June Marg, Near Pharmacy College, Panaji – Goa, 403001
मुलाखतीची तारीख: 17 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट : www.goa.gov.in