Take a fresh look at your lifestyle.

ECHS मध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, दंत हायजिनिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट, लिपिक/डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, महिला अटेंडंट, सफाईवाला, चौकीदार

पद संख्या: 11 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- ECHS पॉलीक्लिनिक, लोहेगन, दक्षिण पुणे, पुणे

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2025

मुलाखतीची तारीख- 13 फेब्रुवारी 2025

मुलाखतीचा पत्ता- ECHS पॉलीक्लिनिक, लोहेगन, दक्षिण पुणे, पुणे

अधिकृत वेबसाईट- echs.gov.in