Take a fresh look at your lifestyle.

CIDCO महामंडळात अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- असोसिएट प्लॅनर, सब-प्लॅनर, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (आर्किटेक्ट)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 38 जागा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 8 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- cidco.maharashtra.gov.in