Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या- 10 जागा

शैक्षणिक पात्रता- पीएच.डी. संबंधित शाखेत पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समतुल्य पदवी किंवा पदव्युत्तर

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे

मुलाखतीची तारीख- 29 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu