दक्षिण पूर्व कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये पदवीधरांना अप्रेंटीस करण्याची संधी…
पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस
पद संख्या- 800 जागा
शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी विविध शाखांमध्ये पदवीधर
नोकरीचे स्थान: दक्षिण पूर्व झोन
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- secl-cil.in