Take a fresh look at your lifestyle.

गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत भरती

0

पदाचे नाव : स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर

पद संख्या: 05 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- एनएमसी मान्यताप्राप्त पीजी/डिप्लोमा या विषयात एमबीबीएस.

नोकरीचे ठिकाण: वर्धा

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम जि. वर्धा (एमएस)

अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in