महाराष्ट्रातील विद्यापीठाचे नाव व स्थापना
1. मुंबई विद्यापीठ, मुंबई
स्थापना- 1857
2. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
स्थापना- 1916
3. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
स्थापना- 1949
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
स्थापना- 1958
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड
स्थापना- 1989
6. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
स्थापना- 1923
7. कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, जि. नागपूर
स्थापना- 1997
8.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
स्थापना- 2000
9.संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती
स्थापना- 1983
10. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
स्थापना- 1998
11.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
स्थापना- 1989
12. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
स्थापना- 1962
13. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर
स्थापना- 2004
14.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
स्थापना- 1994
15. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
स्थापना- 1990
16. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
स्थापना- 2012
17. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा
(महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ)
स्थापना- 1997
18.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर
स्थापना- 1968
19. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
स्थापना- 1969
20. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
स्थापना- 1972
21. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
स्थापना- 1972