Take a fresh look at your lifestyle.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 77 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 द्वितीय श्रेणी अधिकारी

2 लिपिक

3 शिपाई

पद संख्या- 77 जागा

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT

पद क्र.3: (i) किमान 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान

नोकरी ठिकाण: गोंदिया

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- gondiadccb.in