UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
पदाचे नाव- IAS, IPS, IFS आणि इतर 979
पद संख्या- 979 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 11 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in