Take a fresh look at your lifestyle.

गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा हेल्थ सोसायटी येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

पद संख्या : 88 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS/MD/MS

नोकरीचे ठिकाण: वर्धा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- The Secretary, Kasturba Health Society, Sevagram Dist. Wardha (MS), 442102

अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.mgims.ac.in