कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी DCBO, ऑर्थोपेडिक्स, रेडिओलॉजी, त्वचाविज्ञान, नेत्ररोग
पद संख्या- 06 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- MBBS
नोकरीचे ठिकाण- कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- सर्किट हाऊसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३. Behind Circuit House, Tarabai Park, Kolhapur 416003
मुलाखतीची तारीख- 30 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in