Take a fresh look at your lifestyle.

ED मध्ये भरती

0

पदाचे नाव– सिस्टम विश्लेषक आणि वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक, कायदेशीर सल्लागार

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011

अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2025