Take a fresh look at your lifestyle.

अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे येथे थेट मुलाखत द्वारे भरती

0

पदाचे नाव- क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट

पद संख्या- ०२ जागा

शैक्षणिक पात्रता- ऑडिओलॉजिस्ट मध्ये पदवी

नोकरी ठिकाण- पुणे, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीची तारीख- 28 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.bavmcpune.edu.in