Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

0

पदाचे नाव- विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ , जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ

पद संख्या- 320 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 10 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in