Take a fresh look at your lifestyle.

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती

0

पदाचे नाव 

1 प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) , 2 शिपाई (महाविद्यालय) , 3 मदतनीस (महाविद्यालय) , 4 क्ष-किरण परिचर (रुग्णालय), 5 शिपाई (रुग्णालय), 6 प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), 7 रक्तपेढी परिचर (रुग्णालय), 8 अपघात सेवक (रुग्णालय), 9 बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय), 10 कक्ष सेवक (रुग्णालय)

पद संख्या- 95 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट- rcsmgmc.ac.in